12th Budget Event
निर्मित एडूसोल चा वर्षातून होणारा एकमेव इव्हेंट म्हणजेच बजेट इव्हेंट. ४ ऑगस्ट २०२४ रोजी संस्थेचा ११ वा बजेट इव्हेंट संपन्न झाला. तब्बल ५ तास हा कार्यक्रम चालला.
Budget Introduction by Mr. Nandkishor Haram
Decoding Budget by Mr. Nirmit R. N.
Sectorial Announcements by Mr. Parag Gotpagar
Award Distribution
Market Outlook and Investment Strategy