Best of Nirmit Edusol 2.0
निर्मित एडूसोल म्हटलं की शेअर बाजार गुंतवणूक आणि ट्रेडिंग संदर्भातील खूप सारे वेबिनार्स, कार्यक्रम, इव्हेंट्स हे तर आता समीकरणच झालेलं आहे. एका वर्षात जवळपास ५० हून अधिक निरनिराळे उपक्रम करणारी ही एकमेव संस्था... पण नेमके यातले कोणते विषय सर्वात महत