Celebrating Financial Planning Day
वर्ल्ड फायनान्शिअल प्लॅनिंग डे होता. मुंबई ही जरी देशाची आर्थिक राजधानी असली तरी सुद्धा आर्थिक साक्षरतेबाबत नेहमीच मागे असलेल्या आपल्या लोकांनी साहजिकच या दिवसा कडे पाठ फिरवली असली तरी सुद्धा निर्मित एडूसोल ने मात्र हा दिवस खऱ्या अर्थाने साजरा केला