Psychology of Option Trader
ब्रेक थ्रू : मेंटल वेलनेस टेक्निक्स या पुस्तकाच्या लेखिका विजया दियलानी 👩🏻🏫 यांनी एकंदरीतच गुंतवणूकदारांची आणि विशेषता ट्रेडर्सची आणि त्यातही अजून खोलात जाऊन सांगायचे झाले तर ऑप्शन ट्रेडर ची मानसिकता 🧠 या विषयावर २ तास अतिशय सखोल मार्गदर्शन केले