Products
-
Advance Mutual Fund Investment & Analysis Workshop
Courseआपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडांचा सर्वांगीण उपयोग कशाप्रकारे करून घ्यावा याचा अतिशय सखोल व शास्त्रशुद्ध अभ्यास.
$500
-
Second (Wealthy) Inning
Courseनिवृत्तीनंतरचे पैशाचे नियोजन व पैशाचा वापर योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे तरच आपली सेकंड इनिंग ही खऱ्या अर्थाने वेल्दी ठरू शकते.
Free
-
Review Sessions 158
Courseस्मॉल कॅप म्युच्युअल फंड्सने दिलेला आतापर्यंतचा परतावा व इथून पुढे त्यामध्ये येणारी तेजी ही कशाप्रकारे राहील हे समजावून सांगण्यासाठी स्वतः स्मॉल कॅप फंड मॅनेजरने दिलेले विश्लेषण.
$200
-
Investment Bias
Courseसंपत्ती निर्मितीमध्ये सगळ्यात मोठा वाटा असतो तो म्हणजे पैशाबद्दलच्या मानसिकतेचा जाणून घेऊया याच स्वभावाचे काही महत्त्वाचे पैलू ज्यांचा थेट संदर्भ हा संपत्ती निर्मितीशी असतो.
$400
-
Unlisted Equity
Courseअसे शेअर्स जे अजूनही शेअर बाजारात लिस्ट झालेले नाही आहेत परंतु त्यामध्ये गुंतवणूक करण्याची खूप मोठी संधी उपलब्ध आहे जाणून घेऊया अशा शेअर्स बद्दल
$100
-
Finanical Culture
Courseगुंतवणूक वाढवण्यासाठी बचत करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि या बचतीचा आपल्या जीवनशैलीशी खूप जास्त संबंध असतो. हे जाणून घेऊया एका गुंतवणुकीवरील चित्रपटाच्या सहाय्याने.
$500